आमच्या सेवा

आमची वैशिष्ट्ये

 • व्यक्तीसापेक्ष उपचार

  तुमच्या समस्येचे सखोल निदान करून, त्यावर नेमका उपाय आम्ही शोधतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिचा आजार वेगळा, तसा त्यावर उपचारही वेगळा, असे आम्ही मानतो.

 • वैयक्तिक समुपदेशन

  तुमच्याशी मोकळा आणि सविस्तर संवाद साधणे हा आमच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. लक्षणांपासून मूळ कारणांपर्यंत जाण्याचा इथे प्रयत्न केला जातो.

 • दीर्घकाळ परिणाम दाखविणारे उपचार

  केवळ लक्षणांवर इलाज न करता आम्ही, व्याधीला समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. यातून तुम्ही पूर्ण बरे व्हावे, याची काळजी घेतली जाते.

 • आत्मनिर्भर करणारे उपचार

  या प्रक्रियेतूनच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो व तुम्ही पूर्णपणे आत्मनिर्भर होता. तुम्हाला आयुष्यभर ‘पेशंट’ बनवून ठेवणे, हे आमचे उद्दिष्ट नाही.

प्रतिक्रिया

default image

It is very useful and creative center.

ABC

महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर प्रा. लि.

‘महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर प्रा.लि.’ हे संमोहनाचा प्रभावी व योग्य वापर करून, विविध समस्या सोडविण्यास वा त्यांवर नियंत्रण मिळविण्यास तुम्हाला मदत करते. संमोहनाविषयी गैरसमजुती दूर करून, त्याचा व्यापक प्रसार करणे, हे सेंटरचे उद्दिष्ट आहे. तुमच्या समस्येचे नेमके निदान करून, तुमच्याशी विस्ताराने संवाद साधून, तुम्हाला व्यक्तिसापेक्ष उपचार देणे, हे आमचे वैशिष्ट्य आहे.

आगामी कार्यक्रम

No Events Found

झालेले कार्यक्रम

[dt_sc_addon_events_grid filter=”no” limit=”5″ categories=”60″]