आमच्या सेवा

‘महेश काटे हिप्नोथेरेपी अँड रेमेडी सेंटर प्रा. लि.’ द्वारे विविध वयोगट तसेच व्यवसायांना अनुसरून विविध सेवा पुरविल्या जातात. प्रत्येक गटाच्या गरजा तसेच समस्या लक्षात घेऊन, त्यांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी, संमोहन हे एक प्रभावी मध्यम म्हणून वापरले जाते. आमच्या सेवा खालीलप्रमाणे आहेत-

क्लिनिकल क्षेत्रातील उपयोग

संमोहनाच्या उपयोगाने विविध प्रकारचे आजार बरे होऊ शकतात. यामध्ये मुख्यतः मानसिक तसेच मनो-शारीरिक आजारांचा समावेश आहे.

null
null
null
null

विविध सामाजिक गटांचा कौशल्यविकास, जीवनशैली सुधारणे

संमोहनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या वयाला, व्यवसायाला आणि जीवनशैलीला अनुसरून त्याचा विकास साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

आम्ही सर्वसाधारणपणे खालील गटांसाठी काम करतो-

null
null
null
null