संमोहनाची विश्वासार्हता

संमोहनाला प्राचीन काळापासूनच शास्त्रीय आधार व मान्यता आहे. आधुनिक जगामध्येही ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)’ तसेच विविध देशांच्या सरकारांनी, पूरक उपचारपद्धती म्हणून संमोहनाला मान्यता दिली आहे.

null

ऋग्वेद

ऋग्वेदातील १०व्या मंडळातील १३७ व्या सूक्तामध्ये महर्षी वसिष्ठांच्या ‘स्पर्श चिकित्से’चे वर्णन आहे. ‘स्पर्श चिकित्सा’ किंवा ‘प्राणविद्या’ म्हणजेच संमोहन होय.

null

होमिओपॅथी

आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथीतील आद्यग्रंथ Organon of Medicine मध्येही संमोहनाचा उल्लेख सापडतो.

null

W.H.O

W.H.O.ने ५० वर्षांपूर्वीच्या आपल्या Traditional Medicine या ग्रंथामध्ये संमोहनशास्त्राला मान्यता दिली आहे.

null

आरोग्य विभाग

भारत सरकारच्या आरोग्य खात्याने (Indian Medical Association) २००३ मध्ये एक खास परिपत्रक काढून संमोहनशास्त्राला ‘पूरक उपचारपद्धती’ म्हणून मान्यता दिली आहे.